मराठी विभागाच्यावतीने विद्याथ्र्यांना गुणात्मक विकास व्हावा यासाठीप्रयत्न केले जातात. ”मराठी अभ्यासमंडळ“, ”कवी-लेखकमंडळ“ यासारख्या विद्यार्थी मंडळाची निर्मिती करून विद्याथ्र्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी तसेच सांस्कृतिक विकासासाठी अनेक उपक्रमांची योजना करून त्याचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी परिसरातील अनेक नामवंत कवी, लेखक, कलावंत आणि षिक्षणतज्ञ यासारख्या व्यक्तिंना महाविद्यालयात आणून विद्याथ्र्यांना प्रेरणा मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात येतो.
मराठी ही महाराश्ट्राची मातृभाशा असली तरी ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रात मातृभाशा मराठी बद्दलच फार मोठी दुरावस्था निर्माण झाली आहे. असे दिसून येते तेव्हा या परिसरातील विद्याथ्र्यांना मराठी आणि मराठी वाङमयाविशयी अध्यापनात विषेश लक्ष देऊन त्यांच्या मनात भाशा रूजविण्याचा प्रयत्न मराठी विभाग करीत असतो
Name | डाॅ. हेमचंद सोमाजी दुधगवळी |
---|---|
Designation | Head & Asso. Professor |
Qualification | M.A. (Marathi), M. Phil., Ph.D., NET. |
Experience | U.G.- 15 Years |
Name of Research | सामान्य जनसंदेष , अजंता |
Mobile No. | 9881164974 |
Email Id. | dudhgawalihemchand@gmail.com |
Bio-data | View-Profile |